client-logo

श्री. जिष्णु वर्मा

माननीय राज्यपाल

client-logo

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

client-logo

श्रीमती. सुनेत्रा पवार

माननीय उपमुख्यमंत्री

client-logo

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

client-logo

श्री. जयकुमार गोरे

माननीय पंचायतराज मंत्री

client-logo

सौ. वनिता रेणुसे

सरपंच

client-logo

सौ. ललिता करंजकर

उपसरपंच

client-logo

श्री. संदेश यादव

ग्रामसेवक

आमच्याविषयी

लोक सहभागातून विकासाकडे
समृद्ध ग्रामपंचायत साखर

ग्रुप ग्रामपंचायत साखर–कोंढवली ही गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी लोकाभिमुख व पारदर्शक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन तसेच शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये प्रभावी उपक्रम राबवून नागरिकांच्या जीवनमानात सातत्याने सुधारणा करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

  • महिला सक्षमीकरण उपक्रम

  • डिजिटल व ई-शासन सेवा

  • स्वच्छता व पर्यावरण संवर्धन

  • शाश्वत व सर्वांगीण विकास

स्त्रीशक्तीचा गौरव

साखर गावात महिलांच्या हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनाचा अभिमान आणि स्त्रीशक्तीचा गौरव, ग्रामपंचायत साखर येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गावातील एकल, विधवा व परित्यक्ता महिलांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले. हा उपक्रम मा. गजानजी पाटील मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या स्तुत्य उपक्रमाच्या अनुषंगाने व मा. गटविकास अधिकारी संजयजी ढमाळ साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली पार पडला.

  • "आजचा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या संपूर्ण ग्रामपंचायतीसाठी अभिमानाचा क्षण आहे. स्वातंत्र्यदिनासारख्या पवित्र दिवशी, आपल्या गावातील संघर्षातून उभ्या राहिलेल्या एकल, विधवा व परित्यक्ता महिलांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मान देणे, हा त्यांच्या धैर्य, जिद्द आणि समाजातील योगदानाचा सन्मान आहे. हा उपक्रम प्रत्येकाला संदेश देतो की स्त्री ही केवळ घराची नव्हे तर देशाची ताकद आहे. ग्रामपंचायत साखर सदैव अशा प्रेरणादायी कार्यासाठी कटिबद्ध राहील."

    - सौ. वनिता शंकर रेणुसे
    सरपंच ग्रामपंचायत साखर

ग्रामपंचायत कार्यकारणी

ग्रामपंचायत सदस्य

कार्यपद्धती

लोकसहभागातून
साखर–कोंढवली ग्रामपंचायतचा विकास प्रवास

  • ग्रामसभा व नागरिक संवाद

    ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, सूचना व गरजा समजून घेतल्या जातात.

  • योजना व नियोजन

    शासन योजना व गावाच्या गरजांनुसार विकास आराखडा तयार केला जातो.

  • अंमलबजावणी व निधी व्यवस्थापन

    पारदर्शक पद्धतीने निधी वापरून विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.

  • स्वच्छ, समृद्ध व स्वयंपूर्ण गाव

    विकास कामांचे मूल्यांकन करून शाश्वत व आदर्श ग्रामनिर्मिती साधली जाते.

लोकसंख्या माहिती

साखर–कोंढवली ग्रामपंचायत
मूलभूत लोकसंख्या आकडेवारी

00

एकूण लोकसंख्या

00

पुरुष लोकसंख्या

00

महिला लोकसंख्या

00

बाल लोकसंख्या (0–6)

ग्रामपंचायत योजना

नागरिकांसाठी उपलब्ध योजना

क्रमांक योजनेचे नाव क्रिया
1 प्रधान मंत्री आवास योजना बघा
2 जल जीवन मिशन बघा
3 १५ वित्त आयोग बघा
4 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बघा
5 तांडा/वस्ती योजना बघा
6 अनुसूचीत जाती व नवबौध्द विकास योजना बघा
7 रमाई आवास योजना बघा
8 शबरी आवास योजना बघा
9 जलयुक्त शिवार योजना बघा
10 प्रधानमंत्री सूर्य घर योजना बघा
11 इंदिरा गांधी विधवा महिला योजना बघा
सर्व प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • तलाठी उत्पन्न चौकशी अहवाल
  • शेतजमीन असल्यास चालू तारखेचा ७/१२ व ८अ उतारा
  • सरकारी/अर्ध-सरकारी नोकरी असल्यास १६ नंबर फॉर्म
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र इ.)
  • पासपोर्ट साईज १ फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • लाईट बिल / घर मिळकत ८ उतारा
  • ओळखपत्र (आधार / मतदान ओळखपत्र)
  • पासपोर्ट साईज १ फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शेतजमीन ७/१२ आणि ८अ उतारा
  • प्रतिज्ञापत्र
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शेतजमीनचे ७/१२ व ८अ उतारे
  • प्रतिज्ञापत्र
  • रेशन कार्ड
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • १०वी बोर्ड सर्टिफिकेट
  • वडिलांचा शाळेचा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • लाईट बिल / घर मिळकत उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • वैद्यकीय अधिकाऱ्याचा वयाचा दाखला
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • वडिलांचा शाळेचा दाखला
  • वंशावळ पुरावा (७/१२, फेरफार उतारे)
  • रक्त नाते संबंधातील व्यक्तीची जात पुरावा
  • रेशनिंग कार्ड
  • ओळखपत्र
  • वंशावळ प्रमाणपत्र
  • २ पासपोर्ट फोटो
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / जन्म दाखला
  • १० वी बोर्ड सर्टिफिकेट
  • वडिलांचा शाळा दाखला
  • रेशनिंग कार्ड
  • लाईट बिल / घर मिळकत उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • ज्या शेतात मजुरी केली त्याचा ७/१२ उतारा
  • प्रतिज्ञापत्र
  • शेतकऱ्याची संमती
  • रेशन कार्ड
  • भूमिहीन दाखला
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बोनाफाईड / शाळा सोडल्याचा दाखला
  • ७/१२ उतारा (शेत जमीन असल्यास)
  • वडिलांचा शाळा दाखला
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल / घर उतारा
  • ओळखपत्र
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • शेतजमीनचे ७/१२ उतारे
  • वडिलांचा शाळा दाखला
  • ३ वर्षांचा तहसिलदार उत्पन्न दाखला
  • रेशन कार्ड
  • लाईट बिल / घर उतारा
  • ओळखपत्र
सामाजिक उपक्रम

साखर–कोंढवली ग्रामपंचायतशी संलग्न
शासकीय योजना व विभाग

Go Back Top