कार्यकारिणी मंडळ

ग्रामपंचायत साखर

खालील तक्त्यामध्ये ग्रामपंचायत साखर येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांची सविस्तर माहिती दिलेली आहे.

कालावधी : ०९ /०२/२०२१ ते ०८/०२/२०२६

अ. क्र. नाव पद
1 मा. सौ. वनिता शंकर रेणुसे सरपंच
2 मा.सौ. ललिता संभाजी करंजकर उपसरपंच
3 मा.श्री. अजय अनंता करंजकर सदस्य
4 मा.सौ. हिराबाई मारुती करंजकर सदस्य
5 मा.सौ. तेजल तुषार कुंभार सदस्या
6 मा.श्री. भरत रामचंद्र रांजणे सदस्य
7 मा.सौ. यास्मिन अमीर शेख सदस्या
8 श्री. संदेश दिलीप यादव ग्रामपंचायत अधिकारी
9 श्री. गणेश नामदेव यादव शिपाई
10 श्री. अर्जुन मारुती रांजणे पा. पू. कर्मचारी
Go Back Top